क्रिस्पी चीज इडली



.
साहित्य-
.
मिनी इडली,
चीज,
काळीमिरी पावडर,
जिरे पूड,
तळण्यासाठी तेल
.
कृती-
.
मिनी इडली सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्या.

सर्व्ह करताना डिशमध्ये इडली ठेवा त्यावर जिरे-मिरे पूड भुरभुरा आणि वरून चीज किसून घाला.

गरम रस्समसोबत ही इडली अप्रतिम चव देते.
.
रस्समसोबत, सूपसोबत किंवा चहासोबत खाण्यासाठी, मुलांच्या पार्टीसाठी अगदी परफ़ेक्ट.

0 टिपण्या:

Post a Comment

Amazon

 
World Cuisine | चवदार आणि चटकदार © 2010 | Designed by Chica Blogger | Back to top