साहित्य :
२ ब्रेड स्लाइस
अमूल बटर
डेरी मिल्क चोकलेट (साधी )
.
कृती
.
२ ब्रेड स्लाइस घ्या .
त्यावर एके बाजूला बटर लाऊन थोडेसे भाजून घ्या .
मग एका स्लाइस च्या आतील बाजुवर्ती चोकलेट खिसून घाला.
दुसरा स्लाइस त्यावरती ठेवा .
हाय फ्लेम वरती चोकलेट वीरघळू पर्यंत भाजा .
आणि मग गरामा गरम सेर्व्ह करा.
0 टिपण्या:
Post a Comment